Marathi Nibandh l मराठी निबंध Version 1.11

Marathi Nibandh l मराठी निबंध Version 1.11

4.1 (1,158)Apps, Educationby

Description of Marathi Nibandh l मराठी निबंध

Marathi Nibandh
मराठी निबंध अॅप्लिकेशन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. याअॅप्लिकेशन मध्ये 100 पेक्षा जास्त निबंध आहेत. मुलांना परीक्षेच्यातयारी साठी आणि वाचण्यासाठी हे मराठी निबंध अप्लिकेशन खूप उपयोगी आहे.उदाहरणार्थ चरित्रात्मक निबंध, सण / उत्सव निबंध, वैचारिक निबंध,वर्णनात्मक निबंध, या सर्व विभागामध्ये महत्वपूर्ण आणि उपयोगी निबंधआहेत. अशा रीतीने लहान मुलांना बोध घेण्याजोगे निबंध आहेत जेणेकरूनयाचा उपयोग भविष्यात होईल. आणि निबंध कसा लिहावा याचे परिपूर्ण ज्ञानमुलांना येईल. शारीरिक आणि मानसिक विकासा सोबत आकलनीय शक्तीचा विकासहोणे गरजेचं आहे. अर्थातच लहान मुलांना हे निबंध अनेक पद्धतीनेत्यांचा विकास घडवतील.

– निबांधचे प्रकार खालील प्रमाणे आहे.
– चरित्रात्मक निबंध
– सण / उत्सव निबंध
– वैचारिक निबंध
– वर्णनात्मक निबंध
– निबंध कसा लिहावा

App Information of Marathi Nibandh l मराठी निबंध

App Name Marathi Nibandh l मराठी निबंध
Package Name com.urva.marathiessay
Version 1.11
Rating 4.1 ( 1,158 )
Size 6 MB
Requirement Android 4.0 and up
Updated 2017-12-19
Installs 100,000 - 500,000
Category Apps, Education
Developer

Tags: , , , ,